Rahul Gandhi Video: कारच्या 'फ्यूल टँक'ची कॅप उघडली अन् सरकारवर बरसले! राहुल गांधींचा E20 वर व्हिडीओ

Fuel Policy Under Fire: या बदलाच्या माध्यमातून सरकार सामान्य जनतेच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक बोजा टाकत आहे. परंतु, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नक्की काय फायदा मिळतोय, याचे स्पष्ट उत्तर सरकारकडून दिले जात नाही.
Rahul Gandhi

Rahul Gandhi

esakal

Updated on

E20 Petrol: देशभरात सध्या E20 पेट्रोलवरुन सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. E20 किंवा त्यापेक्षा जास्त इथेनॉल असलेल्या पेट्रोलमुळे गाड्यांचे इंजिन खराब होत असल्याचा दावा केला जातोय. सरकारने मात्र हे आरोप फेटाळून लावलेले आहेत. आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर सडकून टीका केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com