Rahul Gandhi : ज्यांच्याकडून उत्तर हवे तेच पुरावे नष्ट करतात; राहुल यांची निवडणूक आयोगावर टीका
Election Commission : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीका करत, ‘फिक्स’ केलेली निवडणूक लोकशाहीसाठी विष असल्याचे म्हटले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी आणि मॅच फिक्सिंगमधील आयोगाचा सहभाग असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.
नवी दिल्ली : ‘फिक्स’ केलेली निवडणूक लोकशाहीसाठी विष असल्याची टीका करीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे.