
Rahul Gandhi
sakal
नवी दिल्ली : भारत दौऱ्यावर आलेले अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमीर खान मुत्तक्की यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण तापले आहे. विरोधी पक्षनेते काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तीव्र टीका केली आहे.