Rahul Gandhi: अनाथांना राहुल यांचा मदतीचा हात; जम्मू-काश्मीरमधील मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार
Child Education: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २२ कुटुंबांच्या मुलांना राहुल गांधी पदवीपर्यंत शिक्षणासाठी आर्थिक मदत करणार आहेत. काँग्रेसने तयार केलेल्या यादीवर आधारित ही मोहीम सुरू झाली आहे.