WagonRमधून आले अन् थेट शीशमहालात गेले; राहुल गांधींचा केजरीवालांवर निशाणा

Rahul Gandhi On Arvind Kejriwal राहुल गांधी यांनी कोलकात्यात एका रॅलीत बोलताना म्हटलं की, केजरीवाल यांनी वेगळ्या राजकारणाचं आश्वासन दिलं होतं. ते लाल स्वेटर घालून आले होते.
Rahul Gandhi Targets Arvind Kejriwal

Rahul Gandhi Targets Arvind Kejriwal

Esakal

Updated on

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण तापलं आहे. त्यातच आम आदमी पार्टीच्या ७ राज्यसभा खासदारांनी भाजप प्रवेश केल्यानं अरविंद केजरीवाल यांना धक्का बसला आहे. आता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर 'शीशमहल'चा उल्लेख करत टीका केलीय. राहुल गांधी यांनी कोलकात्यात एका रॅलीत बोलताना म्हटलं की, केजरीवाल यांनी वेगळ्या राजकारणाचं आश्वासन दिलं होतं. पण केजरीवाल त्यांच्या वॅगन आरने आले आणि कोट्यवधींच्या काचेच्या महालात रहायला गेले. Rahul Gandhi remarks on Kejriwal spark debate over political image

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com