RahulWithSakal : 'सकाळ'शी महत्त्वपूर्ण, आनंददायी चर्चा : राहुल गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 एप्रिल 2019

-  'सकाळ माध्यम समूहा'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतली राहुल गांधी यांची मुलाखत.

नवी दिल्ली : 'सकाळ माध्यम समूहा'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची मुलाखत घेतली. त्यांची ही मुलाखत आजच्या (ता.18) अंकात प्रसिद्ध झाली आहे. त्यांच्या या मुलाखतीनंतर राहुल गांधी यांनी ट्विट केले. 

या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी सांगितले, की सकाळ मीडिया ग्रुपच्या श्री. अभिजित पवार यांच्याशी महत्त्वपूर्ण व आनंददायी चर्चा झाली. त्यांनी घेतलेल्या मुलाखतीची लिंक. 

 

राहुल गांधी यांची मुलाखत वाचा या लिंकवर...

RahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)

Web Title: Rahul Gandhi Tweet After Interview taken by Abhijeet Pawar