Rahul Gandhi Accident: राहुल गांधींच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात! पाच वाहने आणि रुग्णवाहिकेची धडक

Rahul Gandhi Vehicles Accident : पूर्वांचल एक्सप्रेसवेवर राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात काँग्रेस कार्यकर्ते व सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत.
Rahul Gandhi Vehicles Accident

Rahul Gandhi Vehicles Accident

Esakal

Updated on: 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. पूर्वांचल एक्सप्रेसवेवर हा अपघात झाला असून या अपघातात राहुल गांधी सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या अपघातात काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते, अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com