Rahul Gandhi: मतचोरीचे षड्‌यंत्र हाणून पाडू; राहुल गांधी यांचे प्रतिपादन; ‘व्होटर अधिकार यात्रे’ला सुरुवात

Pledge Against Electoral Manipulation: सासाराम जिल्ह्यातल्या डेहरी येथील सुवरा हवाई अड्डा मैदानावर झालेल्या सभेतून राहुल गांधी यांच्या व्होटर अधिकार यात्रेला प्रारंभ झाला. या यात्रेच्या निमित्ताने विरोधकांच्या महाआघाडीने बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.
“Rahul Gandhi addressing people during the launch of ‘Voter Rights Yatra’, pledging to defeat electoral fraud.”
“Rahul Gandhi addressing people during the launch of ‘Voter Rights Yatra’, pledging to defeat electoral fraud.”Sakal
Updated on

-अजय बुवा

सासाराम (बिहार) : ‘‘संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतांची चोरी सुरू आहे. बिहारमधील मतदारयादी सखोल फेरपडताळणी मोहीम (एसआयआर) हा त्याचाच अंतिम प्रकार आहे. मात्र हे षड्‌यंत्र बिहारमध्ये यशस्वी होऊ दिले जाणार नाही,’’ असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये ‘व्होटर अधिकार यात्रे’च्या प्रारंभाच्या निमित्ताने दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com