Rahul Gandhi: विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीच्या विलंबामुळे हाल: राहुल गांधी; लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधानांना लिहीले पत्र

New Delhi : दलित, अनुसूचित जाती-जमाती, अतिमागास, ‘ओबीसी’ व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांची अवस्था दयनीय आहे, मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्यात होणाऱ्या विलंबामुळेही या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत,’
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sakal
Updated on

नवी दिल्ली : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात होणाऱ्या विलंबासह त्यांच्या अन्य समस्यांकडे, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. ‘‘पंतप्रधान मोदींनी अनुसूचित जाती व जमातीच्या, ओबीसी तसेच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत,’’ अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com