Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

Rahul Gandhi: लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून आंदोलकांविरुद्ध केलेल्या कारवाईसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
Rahul Gandhi Letter Amit Shah

Rahul Gandhi Letter Amit Shah

ESakal

Updated on

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. आपल्या पत्रात राहुल गांधी यांनी २० जुलै रोजी जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईबद्दल जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. पत्रात त्यांनी आंदोलकांविरुद्ध बळाचा वापर, पेलेट गनचा वापर आणि या कारवाईसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल गांधी यांनी रविवारी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे पत्र शेअर केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com