Rahul Gandhi : मोदींविरोधात ‘हायड्रोजन बाँब’ फोडणार; राहुल यांचा घणाघात, बिहारमधील ‘व्होटर अधिकार यात्रे’चा समारोप

Voter Rights Yatra : पटणामधील व्होटर अधिकार यात्रेच्या सभेत राहुल गांधी यांनी ‘हायड्रोजन बॉम्ब’चा इशारा देत मतांची चोरी म्हणजे लोकशाहीची चोरी असल्याचा आरोप केला.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sakal
Updated on

पाटणा : ‘‘मतांची चोरी म्हणजे अधिकारांची, आरक्षणाची, रोजगाराची, शिक्षणाची, लोकशाहीची आणि तरुणांच्या भवितव्याची चोरी आहे,’’ अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी टीका केली. महाआघाडीच्या बहुचर्चित ‘व्होटर अधिकार यात्रे’च्या समारोप सभेत ते बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com