
Railways Advise On Diwali 2025
ESakal
दिवाळी आणि छठ सारख्या सणांमध्ये गाड्या प्रवाशांनी प्रचंड गर्दी करतात. लोक सण साजरे करण्यासाठी घरी जातात. बहुतेक लोक ट्रेनने प्रवास करतात. येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी होल्डिंग एरिया तयार केले आहेत. ज्यामध्ये पिण्याच्या पाण्यापासून ते शौचालयांपर्यंत सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत.