Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; पुढील पाच दिवसांचा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर

Maharashtra Monsoon News : महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. IMD च्या ताज्या अंदाजानुसार कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा आहे, जाणून घ्या सविस्तर हवामान अपडेट.
Maharashtra Rain Forecast next 5 days

Maharashtra Rain Forecast next 5 days

esakal

Updated on

IMD Rain Alert Maharashtra : महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पुढील पाच दिवस हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामानशास्त्र विभागाने मंगळवारपासून शनिवारपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. घाटमाथा, कोकण तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com