Raja Raghuvanshi : सोनमनेच पतीला दरीत ढकललं, शेवटच्या श्वासापर्यंत राजा लढला; आरोपींनी हत्या करायला नकार देताच...

Raja Raghuvanshi : सोनमसह आणखी चौघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनमने सुपारी देऊन पतीची हत्या घडवून आणली.
Sonam offered ₹20 lakh after contract killers refused to murder her husband
Sonam offered ₹20 lakh after contract killers refused to murder her husbandEsakal
Updated on

इंदौरचं कपल राजा रघुवंशी आणि सोनम हनीमूनला गेल्यानंतर बेपत्ता झालं होतं. राजा रघुवंशीचा मृतदेह सापडल्यानंतर आठवड्याभराने सोनमने गाझीपूरमध्ये पोलिसांसमोर आत्मसर्पण केल्यानंतर खळबळ उडाली. आतापर्यंत या घटनेत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. सोनमसह आणखी चौघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनमने सुपारी देऊन पतीची हत्या करवून घेतली. पती राजाच्या हत्येचा कट तिने प्रियकरासोबत मिळून रचला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com