Postmortem reveals how Raja Raghuwanshi was murdered : मेघालयात हनीमूनसाठी गेलेले इंदौरमधील दाम्पत्य गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. आता त्यांचा ठावठिकाणा लागला आहे. पोलिसांनी सोनम रघुवंशी यांना उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथे अटक केली आहे, तर २ जून रोजी राजा रघुवंशी याचा मृतदेह एका दरीत आढळून आला.