

Rajasthan Truck And Ertiga Car Accident
ESakal
राजस्थानमधील सिकर येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात सहा महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जयपूर-बिकानेर महामार्गावरील फतेहपूरमधील हरसावा गावाजवळ हा अपघात झाला. एका वेगाने येणाऱ्या ट्रक आणि एर्टिगा कारची समोरासमोर धडक झाली.