Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Former Sarpanch and Family Found Dead in Burnt Scorpio : या घटनेमागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नसला तरी पोलिस हत्या म्हणून तपास करत आहेत.
Rajasthan Scorpio car fire incident

Rajasthan Scorpio car fire incident

esakal

Updated on

Ajmer former sarpanch case : अजमेर जिल्ह्यातील श्रीरामपुरा गावात गुरुवारी पहाटे 5:30 वाजता अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली. माजी सरपंच, त्यांची आई, पत्नी आणि भाची यांना स्कॉर्पिओ कारमध्ये जिवंत जाळण्यात आल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना अजमेर शहरापासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या बोराडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com