महत्त्वाची बातमी! आता लग्नपत्रिकेवर वधू-वरांची जन्मतारीख अनिवार्य; २४ तास मॉनिटरिंग होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Wedding invitation birth date rule: बालविवाह रोखण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर जन्मतारीख अनिवार्य करणे, २४ तास देखरेख आणि हेल्पलाइन यांसारख्या उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.
Wedding invitation birth date rule

Wedding invitation birth date rule

ESakal

Updated on

राजस्थानमध्ये आखा तीज (अक्षय तृतीया) आणि पिंपळ पौर्णिमा यांसारख्या शुभ दिवशी होणाऱ्या बालविवाहांची वाढती संख्या रोखण्यासाठी प्रशासनाने यावर्षी विशेष तयारी केली आहे. सरकारने या दोन शुभ दिवशी लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर वधू आणि वर यांच्या जन्मतारखा छापण्याचा आग्रह धरला आहे. जेणेकरून त्यांच्या वयाची पडताळणी करून ते निश्चित करता येतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com