Indian Air Force UAV Plane Crashed: भारतीय हवाई दलाचे UAV विमान राजस्थानमध्ये कोसळलं

Indian Air Force UAV Plane Crashed: भारतीय हवाई दलाचे (IAF) UAV विमान राजस्थानमधील जैसलमेर येथे कोसळलं आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
Indian Air Force UAV Plane Crashed
Indian Air Force UAV Plane CrashedEsakal

Indian Air Force UAV Plane Crashed: भारतीय हवाई दलाचे (IAF) UAV विमान राजस्थानमधील जैसलमेर येथे कोसळल्याची माहिती समोर आली आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. विमान नियमित उड्डाण करत होते. या अपघातात जीवित वा वित्तहानी झाल्याचे कोणतेही वृत्त समोर आलेले नाही.

Indian Air Force UAV Plane Crashed
Sharad Pawar NCP Manifesto 2024: शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिध्द; काय आहेत घोषणा?

जैसलमेरच्या पिठाळा भागात हा अपघात झाला आहे. पोलिस अधीक्षक सुधीर चौधरी यांनी सांगितले की, ते टोही विमान असू शकते. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी परमवीर सिंग रावलोत यांनी सांगितले की, हे विमान पडले तेव्हा आम्ही ट्यूबवेलवर बसलो होतो. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि भारतीय हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

Indian Air Force UAV Plane Crashed
Akhilesh Yadav : कन्नौजमधून अखिलेश यादव निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता

विमान जळून खाक

विमान क्रॅश झाल्यानंतर त्याला मोठी आग लागली आहे, त्यामुळे ते जळून राख झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि भारतीय हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com