Prem Baisa Case: व्हिडीओ व्हायरल झालेल्या साध्वीच्या मृत्यूचं गूढ! इंजेक्शन अन् अखेरची पोस्ट...

Unveiling the Mystery Behind Sadhvi Prem Baisa’s Death in Rajasthan: . मृत्यूपूर्वी त्यांनी स्वतःला इंजेक्शन घेतलं होतं किंवा त्यांना इंजेक्शन देण्यात आलेलं होतं, असं सांगितलं जातंय.
 Sadhvi Prem Baisa’s Death

Sadhvi Prem Baisa’s Death

esakal

Updated on

Prem Baisa Death Mystery: राजस्थान येथील कथावाचक साध्वी प्रेम बाईसा यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर गुरुवारी त्यांना संत परंपरेनुसार समाधी दिली गेली. तब्येत बिघडल्याने बुधवारी त्यांना जोधपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. तिथे काहीच मिनिटांनंतर त्यांनी जीव सोडला. अचानक झालेल्या या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com