
सध्या राजस्थानमध्ये सार्वजनिक ठिकाणी रोमांस करण्याचा नवीन ट्रेंड दिसून येत आहे. जो सामाजिक आणि नैतिक चर्चेचा विषय बनला आहे. भाजप नेते मनोहरलाल धाकड यांचा महामार्गावर एका मुलीसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ नुकताच व्हायरल झाल्यानंतर आता झुंझुनू जिल्ह्यातून आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथ एका तरुणाने आणि एका मुलीने दिवसाढवळ्या कारमध्ये अश्लील कृत्य केले. ज्याचा व्हिडिओ रस्त्याने जाणाऱ्यांनी बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला.