Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

Udaipur ₹2 Crore Bribery Case What Happened? - उदयपूरमध्ये राजस्थान एसीबीने २ कोटी रुपयांची लाच स्वीकारताना कथित दलालाला अटक केली. ही रक्कम एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने स्वीकारल्याचा प्राथमिक दावा असून पुढील तपास सुरू आहे.
Rajasthan ACB Action in Udaipur

Rajasthan ACB Action in Udaipur

esakal

Updated on: 

उदयपूर : राजस्थानमधील उदयपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत एका कथित दलालाला २ कोटी रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक (Udaipur Rajasthan ACB ₹2 crore bribe case) केली. सज्जन कुमार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही रक्कम अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एसओजी) मुकेश कुमार सोनी यांच्या नावाने स्वीकारली जात असल्याचा प्राथमिक दावा करण्यात आला आहे. मात्र, संबंधित आरोपी हा एएसपीचा दलाल असल्याच्या दाव्याची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

Satara Shahupuri Police Bribe Case
Raigad Zilla Parishad Yogesh Bhasme ₹1.5 lakh bribe
Sangli ACB trap exposes a ₹50,000 bribe case
Chiplun Mandal Officer bribe case
Marathi News Esakal
www.esakal.com