Rajasthan Rare Birth
esakal
५५ वर्षीय रेखा कालबेलिया यांनी १७ वे मूल जन्माला घातले असून, हे गावभर चर्चेचा विषय ठरले आहे.
घरात तीन पिढ्या एकत्र राहतात आणि आईसह आजीची भूमिका रेखा बजावत आहे.
प्रसूती अत्यंत धोकादायक असून, डॉक्टरांनी नसबंदी करण्यास प्रोत्साहित केले.
उदयपूर : राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातील झाडोल ब्लॉकमधील एका गावातून अजब घटना समोर आली आहे. ५५ वर्षीय रेखा कालबेलिया या महिलेने नुकत्याच आपल्या १७ व्या मुलाला जन्म दिला (Rajasthan Rare Birth) असून, या प्रसूतीमुळे संपूर्ण गाव चर्चेत आले आहे.