

Elephant Killed in Train Accident
Esakal
आसामच्या लुमडिंग विभागात शनिवारी रेल्वेचा भीषण अपघात झालाय. सैरांग-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस जंगली हत्तींच्या कळपाला धडकलीय. ही धडक इतकी भीषण होती की ट्रेनचं इंजिन आणि पाच डबे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत ८ हत्तींचा मृत्यू झाला आहे. वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे आसामच्या होजाई जिल्ह्यात हा अपघात झाला.