Indian Political History: परराष्ट्र सचिवांना हटविणे ही चूक होती; राजीव गांधींची सोनियांकडे कबुली

Sonia Gandhi Reveals Rajiv Gandhi Regretted a Key Decision: नेमका कोणता निर्णय चुकला? राजीव गांधींची सोनियांकडे महत्त्वाची कबुली
Rajiv Gandhi Foreign Secretary Removal Sonia Gandhi Recalls Former Prime Ministers Admission of a Major Political Mistake

Rajiv Gandhi Foreign Secretary Removal Sonia Gandhi Recalls Former Prime Ministers Admission of a Major Political Mistake

sakal

Updated on: 

नवी दिल्ली : तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८७ मध्ये पत्रकार परिषदेतच परराष्ट्र सचिव ए. पी. वेंकटेश्वरन यांना पदावरून हटविण्याची घोषणा केली होती. मात्र, या निर्णयानंतर झालेल्या टीकेमुळे राजीव गांधी यांना आपल्या कृतीचा पश्चात्ताप झाला होता. ''मी मोठी चूक केली. त्यावेळी तोंड उघडले नसते तर बरे झाले असते, '' अशी कबुली त्यांनी पत्नी सोनिया गांधी यांच्याकडे दिली होती.

Loading content, please wait...