

rajnath sinh
esakal
मसूरी येथील लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत एका कार्यक्रमात भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चांगलीच शाळा घेतली. या कार्यक्रमात सुमारे सहाशेपेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी उपस्थित होते, तर व्यासपीठावर रक्षा मंत्री राजनाथ सिंह होते. मात्र काही क्षणांतच त्यांनी उपस्थित सर्वांना स्तिमित करणारा एक साधा प्रश्न विचारला. या प्रश्नामुळे सर्व विचारात पडले.