Rajnath Singh: नक्षलवाद इतिहासजमा होईल राजनाथ सिंह; पोलिसांच्या आधुनिकीकरणाचे प्रयत्न सुरू
Rajnath Singh’s Vision on Ending Naxalism: नक्षलवाद लवकरच इतिहासजमा होईल, पोलिसांच्या आधुनिकीकरणाचे प्रयत्न सुरू, राजनाथ सिंह यांचा विश्वास. नक्षलवाद समाप्ती, पोलिस सुधारणा, संरक्षण मंत्री.
नवी दिल्ली : ‘‘सरकारच्या विरोधात शस्त्रे उचलणारे नक्षलवादी आता शरणागती पत्करत आहेत आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होत आहेत, असे सांगतानाच नक्षलवाद लवकरच इतिहासजमा होईल.