
Rajnath Singh
Sakal
लखनौ : ‘‘पाकिस्तानच्या भूभागाचा प्रत्येक इंच ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये जे घडले तो केवळ एक ‘ट्रेलर’ होता. भारताने पाकिस्तान निर्माण केला आहे, वेळ आली तर...मला अधिक सांगण्याची गरज नाही. आपण सर्व पुरेसे सूज्ञ आहात,’’ अशा सूचक शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला.