

Raju Shetti, Hubballi Farmer Protest, Sugar Price
sakal
हुबळी: हुबळी येथे केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील शेतकरी संघटनांचे अभूतपूर्व बेमुदत धरणे आंदोलनास मंगळवारी सकाळी ११ वाजता सुरूवात झाली आहे.