राज्यसभेवर २६ नेत्यांची बिनविरोध निवड, महाराष्ट्रातील ७ जण; तर ११ जागांसाठी होणार मतदान

Rajya Sabha Elections 2026 राज्यसभेच्या २६ जागांची निवड बिनविरोध झाली असून ११ जागांसाठी पुढील आठवड्यात १६ तारखेला मतदान होणार आहे. या अकरा जागांसाठी विविध पक्षांमध्ये मोठी चुरस दिसून येतेय.
Rajya Sabha Elections 2026

Rajya Sabha Elections 2026

Esakal

Updated on

Rajya Sabha Poll Update 26 Leaders Win Unopposed Including Seven From Maharashtra राज्यसभेच्या रिक्त झालेल्या ३७ जागांपैकी २६ जागांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उर्वरित ११ जागांसाठी मतदान होणार आहे. बिनविरोध निवड झालेल्या नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील ७ जणांचा समावेश आहे. राज्यसभेच्या ११ जागांसाठी पुढील आठवड्यात १६ तारखेला मतदान होणार आहे. या अकरा जागांसाठी विविध पक्षांमध्ये मोठी चुरस दिसून येतेय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com