Opposition Uproar Over SIR in Rajya Sabha: राज्यसभेत एसआयआर प्रक्रियेवर विरोधकांनी गदारोळ केला; निवडणूक सुधारणांवर चर्चा करण्यास सरकार तयार. विरोधकांच्या मागण्यांमुळे अधिवेशनाचे कामकाज काही वेळा स्थगित.
मतदारयाद्यांच्या सखोल पडताळणीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी राज्यसभेत मंगळवारी गदारोळ घातला. निवडणूक सुधारणांवर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.