Jagdeep Dhankhar : जगदीप धनकड यांची महत्वाची टिप्पणी, केंद्रांचे अधिकार न्यायालयांना देता येतील का?
Rajya Sabha Debate : राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनकड यांनी आज केंद्र सरकारच्या कार्यकारी अधिकारांच्या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. सरकारच सर्वोच्च असण्याचा निर्वाळा दिला जात असताना न्यायालयांना या अधिकारांचा हस्तांतरण होऊ शकतो का?
नवी दिल्ली : ‘‘केंद्र सरकार आपले कार्यकारी अधिकार न्यायालयांना हाती सोपवू शकते काय?’’ असा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करीत आज राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकड यांनी सरकारच सर्वोच्च असल्याचा निर्वाळा दिला.