राज्यसभेसाठी निवड झाल्यानंतर अॅड. उज्ज्वल निकमांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाले, 'पंतप्रधान मोदींनी सूचित केलं आणि...'
Ujjwal Nikam, Rajya Sabha Nomination : ज्येष्ठ आणि अनुभवी सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम (Adv. Ujjwal Nikam) यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : ज्येष्ठ आणि अनुभवी सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम (Adv. Ujjwal Nikam) यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. या अनपेक्षित नियुक्तीबद्दल त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली.