Raksha Triveni Sangam: स्वदेशी रायफल्स, ड्रोन आणि लष्करी वाहनं; प्रयागराजमध्ये पाहायला मिळाला दमदार शो, योगींच्या भाषणात मोठे संकेत

Raksha Triveni Sangam: India’s Indigenous Defence Showcase: 'रक्षा त्रिवेणी संगम' या संकल्पनेवर आधारित भारतीय लष्कराची ताकद, स्वदेशी रायफल्स, ड्रोन आणि लष्करी वाहनांचे भव्य प्रदर्शन पाहायला मिळाले.
Raksha Triveni Sangam

Raksha Triveni Sangam

esakal

Updated on

प्रयागराजमध्ये आयोजित 'नॉर्थ टेक सिम्पोजियम २०२६' (North Tech Symposium) च्या समारोप समारंभात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हजेरी लावली. 'संरक्षण त्रिवेणी संगम' या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात भारतीय लष्कराची ताकद आणि स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com