

Ram Mandir Donations
sakal
राम मंदिराच्या भक्तांसाठी ही एक मोठी आणि अभिमानाची बातमी आहे! राम मंदिर भवन निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी सांगितले आहे की, देशभरातील रामभक्तांनी आत्तापर्यंत तीन हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम रामललांना समर्पित केली आहे. मंदिर उभारणीसाठी लाखो भाविकांनी अगदी मनापासून देणगी दिली आहे.