
ramjanmabhumi temples construction
esakal
अयोध्या: राम जन्मभूमी मंदिराच्या परिसरातील सर्व मंदिरे ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस भाविकांसाठी खुली केली जातील, अशी माहिती मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली आहे. मंदिराचे बहुतांश बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.