

Ram Mandir Flag:
sakal
अयोध्या: प्रभू श्रीरामाच्या नगरीत एका ऐतिहासिक क्षणाची पुनरावृत्ती होत आहे. त्रेतायुगानंतर प्रथमच अयोध्या राजघराण्याचा ध्वज आता राम मंदिराच्या शिखरावर फडकवला जाईल. या ध्वजाच्या पूजनाचा अनुष्ठान सुरू असून, त्याची पूर्णाहुती आज, मंगळवारी (२५ नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनानंतर होणार आहे.