

Ram Mandir Dhwajarohan
sakal
श्रीराम जन्मभूमीवर भव्य राममंदिराचे स्वप्न आता साकार झाले आहे. गेल्या वर्षी २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर, आता २५ नोव्हेंबरला नवनिर्मित राममंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करून या कार्याची पूर्णता घोषित केली जाणार आहे.