

Ram Mandir Donation Fraud Probe Reveals Cash, US Dollars
Esakal
Ram Mandir Donation Scam: राम मंदिर दानचोरी प्रकरणात आता दररोज नवनवे खुलासे होते आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशवासियांचं लक्ष या प्रकरणाकडे आहे. दानचोरी प्रकरणी ८ जणांना अटक झाली असून एसआयटी चौकशी केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे दानचोरी प्रकरणातील आरोपी अविनाश शुक्लाकडे रोकड आणि ११२१ अमेरिकन डॉलरही सापडले आहेत. याशिवाय चांदी, ,सोन्याचे दागिने, नाणी यांचाही समावेश आहे. Ram Mandir Donation Scam