

Ram Mandir Dhwajarohan
sakal
अयोध्या: रामनगरी अयोध्येत २५ नोव्हेंबर रोजी नव्याने बांधलेल्या राम मंदिराच्या शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे की, राम मंदिर ट्रस्टने संरक्षण मंत्रालयाच्या सूचनेनुसार ध्वज परत पाठवला होता आणि आता तो पुन्हा तयार केला जात आहे.