Ram Sutar: राम मंदिर, जटायू, वीणा… राम सुतार गेले, पण त्यांची कला अयोध्येत अजरामर
Legendary Sculptor Ram Sutar Passes Away at 100: जगप्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांचे निधन झाले, पण अयोध्येतील राम मंदिरातील आणि इतर कलाकृतींमधून त्यांची कला सदैव जिवंत राहील. वीणा, जटायू आणि कांस्य म्युरल्ससारख्या कलाकृतींमुळे त्यांचे स्मरण जगभर होईल.
जगप्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले असले, तरी त्यांच्या हातांनी कोरलेल्या अजरामर कलाकृती अयोध्येच्या राम मंदिर परिसरात आणि जगभरात त्यांच्या स्मृती कायम जिवंत ठेवणार आहेत.