बापरे किती भयानक! रामायणात राक्षस बनलेल्या अभिनेत्याने स्टेजवरच जिवंत डुकराचे पोट फाडले अन्... ; भाजपची कारवाईची मागणी

Ramayan Actor Arrested After Live Pig Abuse on Stage Creates Nationwide Stir : ओडिशातील रामायण नाटकात स्टेजवर जिवंत डुकराचे पोट फाडण्याचा प्रकार समोर आला.
Actor enacting Ramayan role caught performing cruel act on stage, sparking outrage in Odisha
Actor enacting Ramayan role caught performing cruel act on stage, sparking outrage in Odishaesakal
Updated on

ओडिशाच्या गंजम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. रामायणातील राक्षसाची भूमिका साकारत असलेल्या रंगमंच कलाकाराने स्टेजवर जिवंत डुकराचे पोट फाडून त्याचे मांस खाल्ल्याचा गंभीर आरोप आहे. या क्रूर कृत्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून या घटनेने सर्वत्र खळबळ उडवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com