

Ramdas Athawale Opposes VHP Stand on Muslim Participation in Garba
esakal
VHP Demand to Restrict Muslim Entry in Garba Events : विश्व हिंदू परिषदेच्या गरबा कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांच्या सहभागावर बंदी घालण्याच्या मागणीला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोध केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, भारताचा कारभार संविधानानुसार चालतो आणि संविधान सर्व धर्मांच्या लोकांना समान अधिकार देते.