Uttar Pradesh: रामपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 'करून दाखवलं'! गरिबांच्या दारी सुशासनाची वारी; चक्क जनता दर्शनातच मिळतंय जीवदान

Janata Darshan: उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी अजय कुमार द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली ‘जनता दर्शन’ उपक्रम गरिबांपर्यंत तातडीची मदत पोहोचवतो. आजारी, गरिबांना स्थानिक पातळीवरच उपचार आणि लाभकार्ड मिळत आहेत.
Uttar Pradesh

Uttar Pradesh

sakal

Updated on

उत्तर प्रदेशातील रामपुर जिल्ह्याने संपूर्ण देशासमोर प्रशासकीय संवेदनशीलतेचे एक उत्तम उदाहरण ठेवले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा 'जनता दर्शन' हा उपक्रम रामपुरमध्ये केवळ तक्रारी ऐकण्याचे साधन न राहता, गरिबांचे आयुष्य बदलणारे केंद्र बनले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com