

Ranchi to Delhi Air Ambulance Crash Seven Killed
Esakal
Seven Killed in Ranchi to Delhi Air Ambulance Crash रांचीहून दिल्लीला निघालेलं एक मेडिकल चार्टर्ड विमान कोसळून भीषण दुर्घटना सोमवारी रात्री घडली. यात सात जणांचा मृ्त्यू झाला आहे. झारखंडच्या पलामू परिसरात गेल्यानंतर विमानाचा कंट्रोल रूमशी संपर्क तुटला. हे विमान रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेडचं होतं. दुर्घटनेत एक रुग्ण, डॉक्टर, पॅरामेडिक, दोन अटेंडंट यांचा समावेश होता.