झारखंड विद्यार्थी आंदोलनापुढे सरकार झुकलं! JSSC CGL परीक्षा रद्द; मुख्यमंत्री सोरेन यांची मोठी घोषणा

CM Hemant Soren cancels JSSC CGL exam amid Ranchi protests: २०१४ पासून भरती प्रक्रियांमध्ये झालेल्या सर्व लहान-मोठ्या गैरप्रकारांची आणि त्रुटींची सखोल चौकशी केली जाणार आहे.
Ranchi protest

Ranchi protest

esakal

Updated on

JSSC CGL exam cancelled: स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांविरोधात झारखंडची राजधानी रांची येथे विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल आता सरकारला घ्यावी लागली आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जेएसएससी सीजीएल परीक्षा रद्द करण्याची घोषणा केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com