Child Dies After Rat Bite in Government Hospital : सरकारी रुग्णालयात कर्करोगावरील उपचार घेणाऱ्या दहावर्षीय मुलाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
जयपूर : सरकारी रुग्णालयात कर्करोगावरील उपचार घेणाऱ्या दहावर्षीय मुलाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या मुलाला येथील राज्य कर्करोग संस्थेत बुधवारी (ता.११) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.