मुख्यमंत्र्यांना दारू, अंडी-टोमॅटो देण्याचा प्रयत्न, भाजप नेत्याला घेतलं पोलिसांनी ताब्यात

Ravneet Bittu Detained After Eggs, Tomatoes Protest Near Bhagwant Mann : बिट्टू हे हातात अंडी, टमाटर आणि दारूची बाटली घेऊन मुख्यमंत्री मान यांच्या ताफ्याच्या मार्गावर पोहोचले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना तिथून ताब्यात घेतलं.
Ravneet Bittu Detained After Eggs

Ravneet Bittu Detained After Eggs

esakal

Updated on

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका जवळ येत असताना राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या ताफ्यासमोर केलेल्या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. बिट्टू हे हातात अंडी, टमाटर आणि दारूची बाटली घेऊन मुख्यमंत्री मान यांच्या ताफ्याच्या मार्गावर पोहोचले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना तिथून ताब्यात घेतलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com