Ravneet Singh Bittu Resigns
esakal
रेल्वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तो तात्काळ प्रभावाने स्वीकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.