Reliance Industries Group
sakal
नवी दिल्ली - कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात रिलायन्स उद्योग समूह पुढील सात वर्षांत तब्बल १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज ‘इंडिया एआय इम्पॅक्ट’ परिषदेच्या व्यासपीठावर ही घोषणा केली.